loader image
[ays_poll id=7]

व्यावसायिक अभ्यासक्रम (H.S C. Vocational) विभागाचा निकाल ७८.९४%

May 25, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित व्यावसायिक अभ्यासक्रम (एच.एस.सी. व्होकेशनल) विभागाने इयत्ता बारावी बोर्ड शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये या विभागाचा निकाल ७८.९४% इतका लागला असून यावर्षीही निकालाची परंपरा विभागाने कायम राखली.
प्रथम १)वानखेडे साक्षी भाऊसाहेब = ६४.१७%
द्वितीय २) गोटे मयुरी रावसाहेब = ६२.६७%
तृतीय ३) पगारे निकिता राजू = ५९%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व भाऊ हिरे, युवा नेते अद्वय आबा हिरे, विश्वस्त संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उपप्राचार्य श्री पी. के. बच्छाव, प्रा. संजय सोनवणे, कुलसचिव श्री समाधान केदारे, श्री अशोक सोनवणे, महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.