मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील सुभाषरोड, प्रगती कॉर्नर समोर दूरसंचार विभागाचा (बीएसएनल) चा जुनाट खांब भररस्त्यात आडवा झाल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याच मार्गावरून अंत्यविधीचा स्वर्गरथ ही जात असल्याने वाहातुकिस फार अडचण निर्माण होत असून याठिकाणी कायम ट्रैफिक व्यवस्था जाम असते. रहदारीस अडथळा ठरणारा हा जुनाट खांब त्वरीत काढण्यात यावा अशी मागणी फूले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज़ शेख यानी केली आहे.
मनमाडला अंडरपास व फ्लायओवरची अत्यंत गरज : आ.कांदे यांची रेल्वे बोर्डाला मागणी
मनमाड- दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सुहास कांदे यांनी रेल्वे...











