loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बाजार समितीचे भाऊसाहेब आगवण यांची कर्मचारी पतसंस्थे वर बिनविरोध निवड

Jun 3, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव बाजार समितीचे लेखापाल भाऊसाहेब आगवण यांची नाशिक जिल्हा बाजार समिती सेवकांची सहकारी पतसंस्था नाशिक या संस्थेवर संचालक पदी बिनविरोध निवड.
नाशिक जिल्हा बाजार समिती सेवकांची सहकारी पतसंस्था नाशिक या संस्थेची सन २०२३ / २०२८ संचालक पदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणूकीत नांदगाव गटातून बाजार समितीचे लेखापाल भाऊसाहेब आगवण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
त्यांच्या निवडीबद्दल बाजार समितीचे सभापती अर्जून पाटील उपसभापती पोपट सानप सचीव अमोल खैरणार तसेच संचालक / कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
.