loader image
[ays_poll id=7]

४० हजार रूपये किंमतीच्या बॅटऱ्यांची चोरी

Jun 14, 2023

मनमाड – येथील बीसएनएल कंपनीच्या मालकीच्या रूममधून ४८ लहान बॅटऱ्या किंमत रूपये ४० हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणित अनिल देवरे (वय ३२) कनिष्ठ दूरसंचार अधिकारी बीएसएनएल मनमाड यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. ६ जून ते १२ जून या कालावधीत ही घटना घडली.

भारत संचार निगम कंपनीच्या मालकीच्या रूममधून दरवाजाचा कडी कोयंडा कापून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. व रूममधील व्होडाफोन आयडीया कंपनीच्या तसेच अमरराजा कंपनीच्या ६०० ए. पावरच्या ४८ लहान बॅटऱ्या जुन्या वापरल्या असा ४० हजार रूपये किंमतीचा माल चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.