loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १६ जून २०२३ – शुक्रवार

Jun 16, 2023

मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ : महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : आर्थिक लाभ होतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सुसंवाद साधाल.जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन परिचय होतील.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.