मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल
कन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
तूळ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.