loader image
[ays_poll id=7]

शिवसेना महिला आघाडी तर्फे शिवसेनेच्या 57 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

Jun 20, 2023


दि.19 जून 2023 रोजी शिवसेना वर्धापन दिन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे शासकीय विश्रामगृह मनमाड येथे शिवसेना वर्धापन दीन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी सौ.अजुंमताई सुहास कांदे याचा हस्ते हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्व.मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आले. तसेच केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
सौ. अंजुमताई सुहास कांदे या मतदारसंघातील महिलांचे शिवसेना महिला आघाडीचे दमदार नेतृत्व करतात सतत महिलांच्या मदतीला धावून येतात नेहमीच महिलांचा उत्साह वाढवतात पाठीशी उभ्या राहतात, महिलांचे दमदार नेतृत्व या नात्याने मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे अंजुमताई कांदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी तालुका प्रमुख विद्या ताई जगताप मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागूल नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे विधानसभा संघटक पूजा ताई छाजेड उपतालुका सरलाताई गोगळ नाजमा ताई मिर्झा उपशहर सुरेखा ताई ढाके समन्वयक लक्ष्मी ताई आहिरे संघटक प्रतिभाताई अहिरे नीतू ताई परदेशी अलका ताई कुमावत संगिताताई सांगळे वंदना ताई शिंदे राधाबाई मोरे नीता ताई लोंढे माधवी जोशी सावित्री ताई यादव सविता ताई गीडगे सविता दुबे संगिताताई घोड़ेराव व इतर महिला आघाडी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.