Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

Jun 21, 2023

मनमाड:- मनमाड मधील गुड शेफर्ड स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग आणि प्राणायमाने शारीरिक तंदुरुस्ती तर राहतेच पण मनाला देखील शांती मिळते. गुड शेफर्ड स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व माणसिक आरोग्याविषयी दररोज काळजी घेतली जाते. आज योग दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिके सादर केले. शाळेतील उत्कृष्ट योगाचे सादरीकरण करणारे खेळाडु कु. अवनी लोखंडे, कु. शुभ्रा गुजराथी, कु. प्रतिष्ठा व्यवहारे, व कृष्णा व्यवहारे यांनी योगाचे प्रात्यक्षिके सादर करून दाखवले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
शाळेचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांनी योगाचे महत्व सांगितले. श्री. व्यंकटेश देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

मनमाड - येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]