मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये जागतिक ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय प्रांगणावर शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शाळेतील उपशिक्षक शानूल जगताप सर यांनी योगाचे महत्व व बदलत्या जीवन शैली मध्ये योगाची आवश्यकता व त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.शाळेचे उपशिक्षक युनूस खान व प्रदीप पाटील यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक घेतले.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
युवासेने चा दणका – महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली नाही
नांदगाव -: महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नसतानाही जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्गांवरील...










