loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Jun 22, 2023

मनमाड – येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.योगशिक्षक श्री. स्वप्नील बाकळे, विद्यार्थी साई डिंबर,कु. कृतिका देवकर, श्री.दत्तू जाधव सर आणि इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगाची अनेक प्रात्यक्षिके केलीत.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
.