loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २३ जून २०२३ – शुक्रवार

Jun 23, 2023

मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

सिंह : मनोबल कमी राहील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तुळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुरूकृपा लाभेल. सुसंवाद साधाल.

कुंभ : भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.