loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी नगर मनमाड येथे आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न

Jun 26, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेल्या महा शिबिराचे आज छत्रपती शिवाजीनगर शाळा क्रमांक एक मनमाड येथे आयोजन करण्यात आले होते.
या परिसरातील नागरिकांनी या शिबिरात विविध सुविधांचा लाभ घेतला
सौ.अंजुमताई सुहास कांदे
युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, मा.जिल्हाप्रमुख अल्ताफ बाबा खान, मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, बबलू पाटील, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले,आसिफ शेख,नगरसेवक आझाद पठाण,वाल्मिक (आप्पा) आंधळे, किशोर लहाने, अंकुश कातकडे,नाना शिंदे, पिंटू वाघ, दिनेश घुगे, निलेश ताठे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, जयेश शस्त्रबुद्धे, अज्जू शेख,गोकुळ परदेशी,भूषण दरगुडे, सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी, मच्छिंद्र सांगळे,रमेश दरगुडे, विशाल सुरवसे, लोकेश साबळे,आशिष पाराशरे,रुशिकांत आव्हाड,राहुल सांगळे,ललित रसाळ,धनंजय आंधळे, कलश पाटेकर,समनाथ सानप,मन्नू शेख,अकिब खान,आतिक शेख,गितू वानखेडे,आकाश पवार,शुभम दराडे,विकी चीतळकर, स्वराज वाघ,सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे. सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
.