नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तसेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व निलदादा शिवाजीराव सोनवणे यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार रोजी सायंकाळी ५:३० वाजेला राहत्या घरापासून निघेल. साप्ताहिक मनमाड ठिणगी तथा ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
संस्कारखेळवाडीत विविध पेहराव स्पर्धा उत्साहात संपन्न
बालकांच्या सादरीकरणातून सामाजिक, पर्यावरणीय व आरोग्यविषयक संदेश संस्कारखेळवाडीत बालकांच्या...











