loader image
[ays_poll id=7]

2 ऑक्टोबरला देशभरात ‘नो UPI डे’! व्यापारी UPI पेमेंट घेणार नाहीत

Sep 24, 2026

UPI पेमेंटवरून व्यापारी आणि सरकारमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर व्यापारी संघटनांनी आता देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. यामुळे 2 ऑक्टोबरला ग्राहकांना पेमेंट करताना काही बदलांना सामोरे जावे लागू शकते.

देशभरात 15 ऑक्टोबर 2026 पासून UPI पेमेंटवर MDR चार्ज लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता यास व्यापऱ्यांकडूनही विरोध सुरू झाला आहे. UPI वरील या चार्जच्या विरोधात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ (FAIVM) आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या प्रमुख व्यापारी संघटनांनी गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी ‘नो UPI डे’ साजरा करण्याची घोषणा केली आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता - आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश 'ट्रिगर १' लागू...

read more
क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरपरिषदेला इशारा

मनमाड शहरात असलेला क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांचा अर्धाकृती पुतळा हटवून त्या ठिकाणी...

read more
.