नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तसेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व निलदादा शिवाजीराव सोनवणे यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार रोजी सायंकाळी ५:३० वाजेला राहत्या घरापासून निघेल. साप्ताहिक मनमाड ठिणगी तथा ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात पहीले अर्धशतक
मनमाड - सोमवार 24 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 सुपर लीग (...










