loader image
[ays_poll id=7]

प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची गुरुकुमार नीकाळे यांची ना.आठवलेंकडे मागणी

Jun 28, 2023

नाशिक जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नांदगाव तालुका युवा अध्यक्ष गुरुकुमार निकाळे, सचिव ऍड.प्रमोद आहिरे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना दिले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा झंजावात, गाव तीथे शाखा घर तीथे कार्यकर्ता ही रिपब्लिकन संकल्पना, अहोरात्र रक्ताचे पाणी करुन पक्षासाठी झटणारे पँथर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता ते लोकनेता नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांची आगामी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मंत्री म्हणून वर्णी लागावी. नाशिक जिल्हा व उत्तर महाराष्ट्राला यावेळी न्याय मिळेल. जेणे करुन भविष्यामध्ये पक्ष गतीमान करण्यासाठी व रिपब्लिकन चळवळ तळागाळात रुजविण्यासाठी मदत होईल अशी आम्ही आपणास उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्याच्या तमाम आंबेडकरी व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनंती करतो. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित...

read more
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

  मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

मनमाड - भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते चे प्रमुख प्रेरणा स्थान माजी...

read more
चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारातमती दौऱ्यावर असून तेथे त्यांनी शासकीय धोरणांवरही...

read more
.