loader image
[ays_poll id=7]

सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप

Jun 28, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव शहरातील एच आर हायस्कूलच्या गरजवंत विद्यार्थ्याना मोफत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अंजुम कांदेया वेळी उपस्थित होत्या.
मंगळवार दिनांक 27 जून रोजी एच आर हायस्कूल येथे उपस्थित गरजवंत मुलांना सौ.अंजुम ताई सुहास कांदे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.अंजुम ताई कांदे होत्या. सूत्रसंचालन इर्शाद सर यांनी केले मुख्याध्यापक सईद सर, इकबाल दादा शेख यांनी मनोगत व्यक्त केले
सौ.अंजुम ताई ह्यांनी शाळा व्यवस्थापन समितीने एकत्र येऊन विद्यार्थ्याच्या हितासाठी शाळेच्या उन्नती साठी सर्वांनी मिळून सर्वोतरी प्रयत्न करावयाला हवे तसेच विद्यार्थिनींनी मागे न राहता उच्च शिक्षण घेऊन नाव लौकिक करण्यास परावृत्त केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक जाफर जनाब, हाजी चिराग सेठ, इकबाल दादा शेख, याकूब शेख, अकील मास्टर, खालिल जनाब, गायास टेलर सबदर सय्यद, अब्दुल रहेमान भय्या, हाजी रशिद हाजी सरफराज, अख्तर भाई, महमूद टेलर, असलम तंबोली, इत्यादि मान्यवरांसह रहेनुमा कार्यकारणीचे आयाज शेख रियाज पठाण, इम्तियाज गांधी,वसीम पठाण, नासिर खतीब, शकील सय्यद, शारिक, फहीम, इम्रान इत्यादि उपस्थीत होते.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
.