loader image
[ays_poll id=7]

कामगार नेते हेमंत डोंगरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा !

Jul 2, 2023

मनमाड ( प्रतिनिधी ) – मध्य रेल्वे तील कोचिंग डेपो मनमाड येथील इन्चार्ज आणि नॅशनल रेल्वे मजदुर युनियन चे संघटन सचिव कॉमरेड हेमंत डोंगरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला गेला.
कोचिंग डेपो मध्ये वाढदिवसाचे निम्मित साधून वृक्षारोपण केले गेले.पर्यावरण चे रक्षण करण्याकामी हे नियोजन भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल हेच विचार उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी व्यक्त केले.वाढदिवस हा सकारात्मक पद्ध्तीने साजरा करण्याची ही रीत नक्कीच कौतुकास्पद आहे. सदर कार्यक्रम झाल्यानंतर सांयकाळी कोचिंग डेपो मध्ये 51 वा वाढदिवसाचे औचित्य साधून अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी उपस्थित सचिव अंबादास निकम,युवा चेअरमन कोम्रेड शबरिश नायर,सेक्शन इंजिनियर एम के शिवहारे ,रोशन बोरसे,कारखाना शाखेचे कॉमरेड रमेश केदारे , कॉमरेड किरण कातकाडे, कॉम.उमेश दखणे,सेक्शन इंजिनियर पगारे साहेब, धनजय घोडके, डायमंड रत्नदीप पगारे व विविध डेपो मधील युनियन पदाधिकारी आणि रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.या प्रसंगी हेमंत डोंगरे साहेब यांनी सगळ्यांचे आभार मानले.सी एंड डब्लु चे सर्वत्र चर्चा चालू आहे कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कॉमरेड ज्ञानेश पिसे यांनी केले .
विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या प्रसंगी उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.