loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका शिवसेना ठाकरे गटाची बैठक संपन्न

Jul 4, 2023

नांदगाव – फिनिक्स पक्षासारखे पुन्हा उभे राहत तळागाळात पोचण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करावयाची आहे. त्यासाठी तालुक्यातील शाखा वाढविण्यासाठी माणसे जोडायची असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी केले.

रविवारी २ जुलै रोजी नांदगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

यावेळी तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी बैठकी मागचा हेतू स्पष्ट करीत संघटना वाढीचा शब्द उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख प्रवीण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, बाजार समितीचे उपसभापती कैलास भाबड, विधी व न्याय सेवाजिल्हा प्रमुख अॅड. सुधाकर मोरे, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, मनमाड शहरप्रमुख माधव शेलार, नांदगाव शहरप्रमुख श्रावण आढाव, माजी नगरसेवक विनय आहेर, पिटू कटारे, भय्या घुगे, युवा सेना सनी फसाटे, बाजार समितीचे संचालक रमेश कराड, सुभाष उगले, लीलाबाई राऊत, किरण शिंदे, अशोक जाधव, अशोक परमर, प्रवीण सूर्यवंशी, शिवाजी वाघ, चेतन शिंदे, सतीश आहिरे, तेजस बोराळे, राजाभाऊ चित्ते, ज्ञानेश्वर पवार, लताबाई कळमकर, समाधान इप्पर, सुनील आहेर, विशाल भावसार, नूरा खान आदी होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
.