loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

Jul 4, 2023

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. इयत्ता पाचवी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. .इयत्ता पाचवीच्या विघ्नेश दराडे .सोम्या सिंह. दीक्षा कौराणी आणि मोहित या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.” गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः “आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो.या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात आद्य गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला. होता.आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. आपले आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात त्यानंतर आपले शिक्षक गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. या विद्यार्थ्यांना सिद्धार्थ पगारे सौ प्रतिभा पवार यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंजिरी कटारे सानवी मिश्रा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.