loader image
[ays_poll id=7]

बुधलवाडी येथे वाल्मीक आप्पा आंधळे व शहर उपप्रमुख धनंजय वाल्मीक आप्पा आंधळे यांच्या शिवसेना जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

Jul 5, 2023

मंगळवार दिनांक ४ जुलै रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुमताई कांदे व युवासेनेचे जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान यांच्या हस्ते वाल्मीक आप्पा आंधळे व धनंजय आंधळे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.
या वेळी फटाक्यांच्या गजरात अंजुमताई कांदे यांचे स्वागत करण्यात आले तसेच पेढे वाटत आनंद साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष सुनील हांडगे, तालुका तालुकाअध्यक्ष साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, नाना शिंदे, निलेश ताठे,अरुण अंकुश,अल्ताफ बाबा खान ,योगेश इमले, संगीता बागुल, जगताप ताई, पूजा छाजेड, प्रतिभा आहिरे, लोकेश साबळे, सुभाष माळवतकर, अज्जू शेख, राहुल सांगळे,फिरोज पठाण, ललित आंधळे, गणेश सांगळे , अजिंक्य साळी ,सिद्धार्थ छाजेड, ललित रसाळ ,अमोल दंडगव्हाळ, जयेश सहस्रबुद्धे, विशाल सुरवसे, पंकज आंधळे, ओमकार वाघ, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर ,निलेश व्यवहारे,लाला नागरे, अभय सगळे,अमोल आंधळे, मुन्ना गोधडे,कारभारी मोरे, मोनू बच्छाव, राजू जाधव, हेमंत आंधळे, स्वराज वाघ, आदिंसह नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.