loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय विद्यालयात पूर्व प्राथमिक (बाल वाटिका) वर्गाची सुरुवात

Jul 8, 2023


नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या तरतुदींनुसार आता देशभरातील 450 केंद्रीय विद्यालयात पूर्व प्राथमिक शाळांना या वर्षापासून सुरुवात करण्यात आली आहे. यात मनमाड मधील केंद्रीय विद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. पाच वर्षे पूर्ण झालेल्या व सहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांना या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. 5 जुलै ते 18 जुलै पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. केंद्रीय विद्यालयांमध्ये पहिल्यांदाच पूर्वप्राथमिकच्या बालकांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. महाराष्ट्रातील 20 केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पूर्व प्राथमिकचे वर्ग जोडण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील परदेशी यांनी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.