loader image
[ays_poll id=7]

वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठयाबाबत शिवसेना आक्रमक

Jul 12, 2023

शहरातील विविध भागांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून वारंवार खंडित वीज पुरवठा होत असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक हैराण झाले होते. त्याचा तक्रारी आमदार कार्यालयात यात होत्या वारंवार होणारा खंडित होणारा विज पुरवठा बाबत आज शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अभियंता संजय तडवी यांच्या आज महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे ऑफिस गाढले. या वेळी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता गेल्या काही दिवसांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली झाली असल्याने वीजपुरवठ्याकडे लक्ष देणे कर्मचाऱ्यांना झाले नाही पुढील दोन ते तीन दिवसात शहरातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून सर्व तक्रारीचे निवारण करून व वीज पुरवठा सुरळीत करू असे उत्तर कार्यकारी अभियंता संजय तडवी यांनी यापुढे असे होणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,बबलू पाटील,राकेश ललवाणी, अमिन पटेल, सुभाष मळवतकर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.