मनमाड शहरातील कॅम्प विभागातील प्रगतिशील व्यक्तिमत्व तसेच सेंट झेवियर हायस्कूल चे शिक्षक सुधाकर कातकडे तथा चांदवड महाविद्यालयातील प्राध्यापक रवी कातकडे यांचे वडील कै.तुकाराम कारभारी कातकडे यांचे आज दुपारी 3.10 मिनिटांनी वयाच्या 86 वर्षी दुःख निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून रात्री 9 वाजता निघेल. ठिणगी पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
नाझिम शेख यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
मनमाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नाझीम भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीने...











