भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
बघा व्हिडिओ – दूधसागर धबधबा पाहण्यासाठी गेले अन उठाबशा काढून परतले
सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र पर्यटकांचे पेव फुटलेले आहे. काल गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर...










