भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
वाचन संस्कृती वाढावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे ➖अभिनव उपक्रम
मरेमा विद्यालयात शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांनचे केले स्वागत मनमाड - गत काही...






