भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
हिमाचल येथे ट्रेकिंगला गेलेल्या नाशिकच्याकौस्तुभ हुदलीकर यांचे निधन
नाशिक कवीचे उपाध्यक्ष आणि नाशिकचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक सुप्रसिद्ध कवी लेखक गीतकार तसेच...










