loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २१ जुलै २०२३ – शुक्रवार

Jul 21, 2023

मेष : धार्मिक कार्यात सहभाग होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. वाहने जपून चालवावीत.

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.व्यवसायात वाढ होईल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. सुसंवाद साधाल.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. कोणालाही जामीन राहू नका.

मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.