loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते वृक्ष लागवड

Jul 23, 2023

हरनुल ता.चांदवड येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री.शांताराम भवर,.पंढरीनाथ खताळ, डॉ नितीन गांगुर्डे, गीता झाल्टे, डॉ सुनील सोनवणे श्री.बाजीराव वानखेडे, डॉ.भावराव देवरे, श्री किरण बोरसे श्री.वाल्मीक पवार, श्री.रोहित अहिरे, सामाजिक वनीकरण अधिकारी श्री.कांबळे साहेब पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.