loader image
[ays_poll id=7]

एड.राधीका संदीप फोफलिया हिचे एल. एल. बी परिक्षेत उल्लेखनीय यश

Jul 24, 2023

नांदगाव – सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरातील दिवगंत कांदा व्यापारी कै. हस्तीमलजी ( भानूशेट ) फोफलिया यांची नात व संदीपभाऊ फोफलिया यांची कन्या कु.राधीका हिने L. L. B च्या अंतीम परीक्षेत पुणे विद्यापीठातून उल्लेखनीय यश संपादन केले .
तिच्या या यशात तिची आई सौ. अर्पना संदीप फोफलिया यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले .

तिच्या यशाबद्दल बाजार समितीचे व्यापारी सचीन पारख,सचीन फोफलिया, समीर कासलीवाल,दिपक कासलीवाल, सुमेर कासलीवाल,रमेशभाऊ करवा,रामनिवासजी करवा,अमोल नावदंर,यज्ञेश कंलत्री,नंदन करवा, भुषण धुत,आनंद चोरडीया,संदीप खैरणार,अमोल खैरणार,मुकूंद खैरणार,गोकुळ खैरणार,बाळू गोराडे,सुनील भवर,रामेश्वर चंवडगीर,कैलास गायकवाड,गणेश काकळीज,अमोल आहेर,सुनील आहेर,कैलास सेठी, संतोष भोसले,ओमप्रकाश अग्रवाल,’सोमनाथ घोगांणे,प्रा. सुरेश नारायणे आदीनी अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.