loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २५ जुलै २०२३ – मंगळवार

Jul 25, 2023

मेष : अपेक्षित पत्र व्यवहार होईल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

मिथुन : प्रवासाचे योग येतील. व्यवसायात थोडी सुधारणा होईल.

कर्क : अपेक्षित पत्र व्यवहार होईल. गाठीभेटी, परिचय होतील.

सिंह : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.शासकीय कामासाठी दिवस चांगला आहे.

कन्या : तुमच्या कार्यात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे. यश लाभणार आहे.

तुळ : एखादी गुप्त वार्ता समजेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.शासकीय कामात यश लाभणार आहे.

धनु : व्यवसायात वाढ होणार आहे.उत्साह, उमेद वाढेल.

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.

मीन : आध्यात्मिक प्रगती होईल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.