loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – शिंगवे परिसरात बिबट्याचा वावर – ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Jul 29, 2023

चांदवड तालुक्यातील शिंगवे गावच्या परिसरात चार दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रस्त्याच्या कडेला बिबट्या फिरताना आढळून आला. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शिंगवे पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

शिंगवे गावाच्या पंचक्रोशीत मोठा डोंगराळ भाग आहे. या डोंगराळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. हा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गावाकडे येत असल्याने रात्रीच्या वेळी त्याच्या डरकाळ्याचा आवाज येतो. सध्या, शेती कामांना वेग आल्याने रात्रीबेरात्री शेतकरी घराबाहेर असतात. अशा वेळी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्यास जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे या बिबट्याचा वन विभागाने पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शिंगवे पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिकांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.