loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन केली जात आहे स्तनपानाविषयी जनजागृती-मुख्यसेविका शितल गायकवाड

Aug 6, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी)जि.नाशिक..प्रकल्प अधिकारी श्री.चंद्रशेखर पगारे ..श्रीमती.शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी क्र.७५.जमधाडे चौक ,मनमाड विभाग येथे अंगणवाडी सेविका – कल्पना जाधव ,अलका गायकवाड मदतनिस ताई यांनी स्तनपान सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.. स्तनपान सप्ताह निमित्त विभागातील गरोदर स्त्रीया,स्तनदा माता,आजी इतर महिला.यांना स्तनपानाचे महत्व ,फायदे,स्तनाची योग्य पकड,स्वच्छता ,लसिकरण,आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
बाळ मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आईच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे. स्तनपान म्हणजे आई आणि बाळाला जोडणारा दुवा आहे. त्यामुळे मातृत्वाच्या प्रवासात स्तनपानाला महत्व दिले जाते. आईचे दुध हा मुलासाठी पोषणाचा उत्तम स्त्रोत आहे. स्तनपान आई आणि बाळ असे दोघांसाठी फायदेशीर आहे. जन्मानंतर बाळाला अर्धा तासाच्या आत चिकाचे दुध द्यायचे आहे ..हिच बाळाची पहिली लस आहे..पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपान द्यायचे आहे. कारण आईचे दुध मुलाला विविध संक्रमण आणि अनेक आजारांपासुन दुर ठेवते.६ म.पुर्ण झाल्यानंतर बाळाला वरचा पुरक आहार सुरु करायचा आहे पुरक आहारा सोबत २. वर्षापर्यन्त स्तनपान सुरु ठेवायचे आहे. स्तनपान करणे आईसाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे जितके ते मुलांसाठी असते.
विभागातील पात्र लाभार्थ्याच्या घरी गृहभेट देवुन स्तनपानाचे महत्व,आहार,स्वच्छता,लसिकरण विषयी मार्गदर्शन करण्यात आले..

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
.