loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत शिक्षक पालक संघाची स्थापना

Aug 8, 2023

कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लीश मिडीअम स्कुलमध्ये के जी विभागाचा शिक्षक-पालक मेळावा नुकताच संपन्न होऊन शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. शाळा कंटाळवाणी वाटू नये यासाठी शाळेत
विविध उपक्रम राबविण्यात येतात त्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरवर्षी प्रमाणे शाळेने १० विच्या निकालात उत्तम यश मिळवल्याची माहीती देखील देण्यात आली. श्रीमती गायत्री मिश्रा मॅडम यांनी चालू शैक्षणीक
वर्षाचा अहवाल सादर केला. सौ. क्षीरसागर मॅडम यांनी प्रास्ताविक केले. सौ. संसारे मॅडम व सौ. उबाळे मॅडम यांनी पालकांच्या शंकाचे निरसन केले. प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे सर वैभव कुलकर्णी सर व निंभोरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य मुकेश मिसर सर व केजी विभागाच्या शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.