loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत कवी रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी

Aug 8, 2023

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये कवी रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते.
कवी रवींद्रनाथ टागोर हे भारताचे एक थोर सुपुत्र बंगालमधील एका संपन्न सुविद्य घरात इसवी सन 1861 मध्ये रवींद्रनाथांचा जन्म झाला त्यांना लहानपणापासूनच निसर्गाची जबरदस्त ओढ होती त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले . त्यांना शाळेतील बंदिस्त वातावरण आवडत नसे. अगदी लहानपणापासून ते कविता करत असत.
रवींद्रनाथांच्या काव्य प्रतिभेने त्यांना जगविख्यात केले. रवींद्रनाथांच्या गीतांजली ला नोबेल पुरस्कार मिळाले. रवींद्रानी इतरही विपुल लेखन केले. शिक्षणाबद्दल रविंद्रांचे फार वेगळे विचार होते.कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता चौथी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता चौथीची हर्षाली इमले,अवनी खैरनार,टीया छाबरिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इयत्ता नववीचे सृष्टी सांगळे हिने आपले विचार मांडले. या विद्यार्थ्यांना सचिन बिडवे, सौ पंचशीला पगारे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हर्षदा कुदळे वृंदा शर्मा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर व हनुमाननगर ला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे...

read more
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी मागणी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व. रेणुका...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ केंद्र क्रमांक ०२३६ एच.ए.के. हायस्कूल...

read more
नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे...

read more
.