loader image

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Mar 1, 2024

मनमाड – येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर शाळेचे  मुख्याध्यापक फादर मॅल्कम, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योतस्ना , शाळेतील विज्ञान विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. केशव आचार्य सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सि.व्ही. रमण यांच्या   प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कुमारी कीर्ती दराडे हिने केले तर कुमार आर्यन जोगदंड यांने आपल्या भाषणातून विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व सोदाहरण सांगितले. कुमार स्वप्निल सोनवणे यांने विज्ञान गीत सादर करून विज्ञानाचा जागर केला. कुमारी कावेरी वाबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.