loader image
[ays_poll id=7]

मविप्रच्या आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ग्रीन डे व वृक्षारोपण कार्यक्रम

Aug 8, 2023

मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ग्रीन डे उपक्रम राबवून त्याअंतर्गत वृक्षारोपण व वनभोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाची वेशभूषा केली तसेच विविध उपक्रम राबवले. तसेच शिंगवे येथील दत्ताची टेकडी येथे वनभोजन आयोजित करून वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सेव्ह ट्री सेव्ह लाईफ असा संदेश दर्शवणारे फलक तयार केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका शपुनम मढे यांनी वृक्षारोपण काळाची गरज व भविष्यात पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकतरी वृक्ष प्रत्येकाने लावावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एक वृक्ष लावत आम्ही याचे संगोपन करण्याचा निश्चय केला.

या उपक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.