loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ ऑगस्ट २०२३ – रविवार

Aug 13, 2023


मेष – काहींना अचानक धनलाभाची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

वृषभ – आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन – आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क – काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या – मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ – काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक – खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

धनु – आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मकर – हितशत्रुंचा त्रास संभवतो.व्यवसायात वाढ होईल.

कुंभ – शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

मीन – आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.