loader image
[ays_poll id=7]

मनमाड शिवसेना संपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Aug 13, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित प्रतीमेस अभिवादन करण्यात आले.
युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील,अल्ताफ बाबा खान, युवासेना शहरआधिकारी योगेश इमले,आसिफ शेख, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, वाल्मीक आंधळे अज्जू शेख लाला नागरे लोकेश साबळे, रुग्ण कल्याण समितीचे दिनेश घुगे, युवा सेना तालुका संघटक सिद्धार्थ छाजेड अजिंक्य साळी, कृष्णा जगताप स्वराज वाघ मच्छिंद्र सांगळे धनंजय आंधळे, अमोल दंडगव्हाळ कृषीकांत आव्हाड बंदी पठाण अतिक शेख प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.