loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड कॉलेज, मनमाड मध्ये शिक्षक पालक संघाची स्थापना.

Aug 21, 2023

मनमाड :- येथील एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक -पालक संघाची स्थापना करण्यात आली. उपाध्यक्ष शेख मुजीब कलंदर यांची निवड करण्यात आली. प्रत्येक वर्गातील पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम अहमद गाजियानी,पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरीफ कासम उपस्थित होते.
उपशिक्षक सैय्यद अफरोज सर यांनी स्वागत केले. उपशिक्षक शानूल जगताप सर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक भुषण शेवाळे सर यांनी शाळेच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती दिली व पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी शालेय शिक्षण, संगणक शिक्षण, सांस्कृतिक उपक्रम, परीक्षा, खेळ,विदयार्थ्यांची शैक्षणिक सहल, क्षेत्रभेट व शाळेच्या निकाल याबाबत पालकांशी चर्चा केली.व शालेय शिक्षणाविषयी विविध शंकांचे निरसन केले. सुत्रसंचालन उपशिक्षक सैय्यद अफरोजोद्दीन यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.