loader image
[ays_poll id=7]

दिव्यांग आघाडी तर्फे मुख्याधिकारी चौधरी यांचे स्वागत

Aug 22, 2023

मनमाड दिव्यांग ग्रुप व भाजप दिव्यांग आघाडी तर्फे मनमाड नगर पालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.मनमाड दिव्यांग ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष व भाजपा दिव्यांग आघाडी नाशिक जिल्हा सरचिटणीस बुरहान शेख यांच्या हस्ते मुख्याधिकारी चौधरी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच दरवर्षी दिवाळी पुर्वी मीळणाऱ्या 5% दिव्यांग कल्याण निधी यावर्षी वाढून मिळावी या बद्दल मुख्याधिकारीना सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने विनंती करण्यात आली.दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या व अडचणी बद्दल चर्चा करण्यात आली.त्यावर मुख्याधिकारी ही सर्वोतोपरी सहकार्य व मदत करण्याचे व दिव्यान्गा साठी जी काही शासकीय योजना व सवलत असेल ती दिव्यांग पर्यंत पोहचविन्याचे आश्वासन् दिले .यावेळी संतोष पगारे, योगेश रानडे, शब्बीर पठाण, इब्राहिम सय्यद (मामू)अर्षद शेख,प्रथ्मेश चीत्ते,दत्तू माळी,वैभव वाघ,शशिकांत देसाई, सानप(काका)अफजल खान, अंबर परदेसी ,गौतम पगारे ,सनी जोसेफ,योगेश पाखले ई .दिव्यांग बांधव व मनमाड नगर पालिका चे शहर व्यवस्थापक कातकडे साहेब हजर होते.

अजून बातम्या वाचा..

धन्यवाद मोदीजी अभियान : मनमाड  शहरातून  1500 पेक्षा जास्त लाभार्थी चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आभार पत्रलेखन

धन्यवाद मोदीजी अभियान : मनमाड शहरातून 1500 पेक्षा जास्त लाभार्थी चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आभार पत्रलेखन

महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे अभिनव संकल्पने तून सुरु असलेल्या...

read more
आज कार्तिकी एकादशी….शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये काकडा भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

आज कार्तिकी एकादशी….शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये काकडा भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड : ( योगेश म्हस्के)आज कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते , या...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मध्य रेल्वेचे पी.सी.एम.एम.श्री.आर.एल.राणा(मुंबई) यांना निवेदन देण्यात आले

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मध्य रेल्वेचे पी.सी.एम.एम.श्री.आर.एल.राणा(मुंबई) यांना निवेदन देण्यात आले

मध्य रेल्वे चे प्रधान मुख्य सामग्री प्रबंधक श्री.आर.एल.राणा (मुंबई) हे मनमाड वर्कशॉप ला भेट...

read more
.