loader image

आमदार राहुल आहेर यांचा दुष्काळ सदृश गावांचा दौरा

Aug 25, 2023


चांदवड-देवळा तालुक्यात पीक विमा नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहे.
सर्व पीक विमा धारकांनी तात्काळ ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काल आ. डॉ. राहुल आहेर यांनी दुष्काळ सदृश दहेगाव, कुंदलगाव,
कानडगाव, वाद, गिडगे वस्ती, लाड वस्ती, निमोन, डोनगाव,आदि गावांत पाहणी दौरा केला असून सदर भागात पंचनामे सुरू करण्यात आले आहे.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, डॉ.नितीन गांगुर्डे, श्री.शांताराम भवर,श्री.पंढरीनाथ खताळ साहेब, श्री.गणपत ठाकरे, डॉ.भावराव देवरे,श्री.किरण बोरसे,
श्री.समाधान कलवर, श्री.रोहित अहिरे, गीता ताई झाल्टे, श्री.अमोल देवरे आदींसह शासकीय अधिकारी, शेतकरी, उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.