साई प्रसन्न लॉन्स येथे श्री गजानन विजय ग्रंथा चे तीन दिवसीय पारायण दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता करण्यात आले असून ज्या भाविक भक्तांना यात पारायण ला बसायचे असेल त्यानी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन
अलका , यशोधन , यशोदीप, प्रसन्न नानासाहेब पाटील शिंदे.
लोकनेते तुकाराम पाटील परिवार यांनी केले आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...










