भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
शिवसेना ठाकरे गटाचे सोमवारी धरणे आंदोलन
मनमाड - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने नाशिक जिल्हा प्रमुख ग्रामीण गणेश धात्रक...











