loader image
[ays_poll id=7]

आमदार आपल्या दारी अभियान अंतर्गत नागरिकांना रेशन कार्ड व दाखल्यांचे वाटप

Aug 28, 2023


आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मनमाड शहरातील विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या आमदार आपल्या दारी या कार्यक्रमातील रेशन कार्ड, डोमिसाईल, जातीचा दाखला आदी प्रकरण जमा केले होते, त्या दाखल्यांचे (150) आज आमदार कार्यालय येथे शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
आमदार आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला. यात नागरिकांचे शासकीय कार्यालयात होणाऱ्या चकरा आणि लांबनारे काम पाहता एकच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
या प्रसंगी सर्व शिवसेना,युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर...

read more
.