loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

Aug 29, 2023

मनमाड:- गुड शेफर्ड स्कूल मध्ये भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जंयतिनिमीत्त राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील तालुका पातळीवर यशस्वी खेळाडूंच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थिनी कु. शुभ्रा पाटील व तझिन चामडिया यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यार्थ्यांच्या मनोगता नंतर प्राचार्य डॉ.क्लेमेंट नायडू यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये भारताने मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात खेळलेल्या सामन्यात देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचांवली गेली, म्हणुन विद्यार्थ्यांनी खेळातुन आपले करीयर घडवावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे क्रीडा शिक्षक व्यंकटेश देशपांडे व परविंदर रिसम सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

अजून बातम्या वाचा..

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

नांदगाव, दि.23 ऑगस्ट 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या तीन संघांची टेबल...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.