loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मनमाडला बरसला पाऊस मुसळधार

Aug 29, 2023

आज सायंकाळी सात वाजे पासून मनमाड शहरात अचानक मुसळधार पाऊस बरसला. ह्या पावसाळ्यातील पहिला मुसळधार पाऊस आज खऱ्या अर्थाने मनमाड करांनी अनुभवला. सायंकाळी सात पासून सुरू झालेला हा पाऊस सुमारे तास भर बरसला. रक्षाबंधन निमित्ताने राख्यांच्या थाटलेल्या दुकानदारांना अचानक बरसलेल्या या पावसाचा फटका बसला. ह्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास निश्चितच हातभार लागला असून पावसा अभावी शेतातील पिके करपून शेतकऱ्यांनाही पाणी नसल्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लेट पण थेट पडलेल्या ह्या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून आता तरी वरुण राजाने आपली कृपादृष्टी कायम ठेवावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव – मनमाड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण अध्यादेशाची होळी – पत्रकार कायदा कडक करण्याची मागणी

नांदगाव – मनमाड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण अध्यादेशाची होळी – पत्रकार कायदा कडक करण्याची मागणी

नांदगाव राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असून राज्य शासनाने लागू केलेल्या पत्रकार...

read more
आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागरिक नाशिक येथे रवाना

आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागरिक नाशिक येथे रवाना

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेल्या मोफत फिरता दवाखाना व मेडिकल कॅम्प च्या...

read more
श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान च्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त शहरातून पदयात्रा

श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान च्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त शहरातून पदयात्रा

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दूस्थानच्या धारकऱ्यानी १५ ऑगष्ट...

read more
.