loader image

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे ची राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने वेटलिफ्टिंग खेळाडूना ४१ हजार रुपयांच साहित्य भेट

Aug 29, 2023

सलग दोन जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक राष्ट्रीय युथ व खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती आकांक्षा ने तिला मिळालेल्या रोख बक्षीसांच्या रकमेतून जय भवानी व्यायामशाळेतील खेळाडूना ४१हजार रुपयांचे वेटलिफ्टिंग साहित्य भेट देवून खेळाडूंप्रती व व्यायामशाळेविषयी ऋण व्यक्त केले आकांक्षा ची आई हेमा वडील किशोर व्यवहारे यांनी आज ही अनोखी भेट खेळाडूना अर्पण केली
जय भवानी व्यायामशाळेतील सर्व खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची शपथ घेतली
याप्रसंगी प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर व सर्व खेळाडू उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.