loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – महाविद्यालयीन युवकाचे प्रसंगावधान जखमी काळविटास मिळाले जीवदान

Sep 4, 2023

देव तारी त्याला कोण मारी अशा आशयाचे प्रत्यय आज सोमवार आज दि.09/04/23 रोजी सावरगाव धानोरे गावाजवळ एका काळविटाला ( हरीण)ट्रकने धडक दिल्यामुळे रस्त्यात जखमी अवस्थेत आढळून आले. त्या ठिकाणी कातरवाडी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी शुभम झाल्टे हा महाविद्यालयात जात असताना त्याने त्वरित दखल घेऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलून घेतले स्वतःच्या बॅगमधून पाण्याची बाटली काढून पाणी पाजून काळवीटाला जीवदान दिले. शुभम झाल्टे यांनी ही माहिती भागवत झाल्टे यांना फोन फोन करून दिली. हरणाच्या पायाला मार लागला आहे त्यावर लवकरात लवकर उपचार करावे व ग्रामस्थांनी येवला वन विभाग अधिकारी RFO म्हेत्रे येवला यांना माहिती दिली त्यांनी त्वरित आपल्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून जखमी काळवीटास येवला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठवले अशी माहिती शुभम झाल्टे हा युवक समाजसेवक भागवत झाल्टे यांचे चिरंजीव आहे.

अजून बातम्या वाचा..

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

नांदगाव, दि.23 ऑगस्ट 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या तीन संघांची टेबल...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.