नांदगाव सोमनाथ घोगांणे
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज क्रांतीनगर ग्रामपंचायत येथील सभामंडपाचे सुशोभीकरण तसेच काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच सौ.पूनम संदीप जेजुरकर तसेच उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी महीलांचा सन्मान करत उपस्थित महीला भगिंनिंच्या हस्ते भूमिपूजन करून महिलांना सन्मान दिला.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सभामंडपाचे सुशोभिकरण, तसेच काँक्रिट रस्ता तय्यार करण्यात येत आहे.
या वेळी श्री.विष्णू निकम सर, अमोल नावंदर, उप सरपंच युवराज डोळे, सदस्य सौ.मंगला मोकळं, संगीता नागरे, इंदूबाई गायकवाड, प्रियांका पाटील, बेबिबाई ककळीज, सचिन मोकळं, कडूबाई काळे, आत्माराम जेजुरकर बाळासाहेब मोकळ निवृत्ती मोकळ योगेश मोकळ अशोक मोकळ संदीप जेजुरकर भास्कर जेजुरकर अनिल पाटील अशोक नरोटे अशोक गायकवाड अमोल काळे वनाजी आयनोर सुनील नरोटे ज्ञानेश्वर जेजुरकर दिगंबर भागवत छायाताई जेजुरकर मंगला मोकळे शांताबाई सरला जेजुरकर पल्लवी आहेर जयश्री जेजुरकर सुमन जेजुरकर चंद्रकला जेजुरकर दिनकर जाधव गोपाळ भस्मे जितेंद्र आहेर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.